प्रसाद ( चुलत भाऊ ).....जेव्हा त्याच्या ship joining साठी निघणार होता तेव्हा काढ्लेले हे "quick but stable sketch"...... त्याचे baggage....व्हलेंटाईंन्स डे च्या एक दिवस अगोदरची ती सकाळ होती...and it was refreshing....
पहिल्यांदाच compose केलेले चित्र (पेन्सिल रंग )...:p
ब-याच दिवसांनी चित्रांकडे(रंगीत) परतल्यावर भारी वाटले......seriously.....:) चित्र तेवढे जमले की नाही माहीत नाही पण फ़ार गोंडस आहे........ पुन्हा काहीतरी करण्याची नवी उमेद देणारे हे चित्र होते..... येणारा सुंदर ऋतू बघू काय घेऊन येतो आणि पुढे काय चितारले जाईल.....