Saturday, April 9, 2011

पहिल्यांदाच compose केलेले चित्र (पेन्सिल रंग )

















पहिल्यांदाच compose केलेले चित्र (पेन्सिल रंग )...:p

ब-याच दिवसांनी चित्रांकडे(रंगीत) परतल्यावर भारी वाटले......seriously.....:)
चित्र तेवढे जमले की नाही माहीत नाही पण फ़ार गोंडस आहे........
पुन्हा काहीतरी करण्याची नवी उमेद देणारे हे चित्र होते.....
येणारा सुंदर ऋतू बघू काय घेऊन येतो आणि पुढे काय चितारले जाईल.....

1 comment:

  1. you are fabulous yar.tu khoop chan artist aahays.

    ReplyDelete