Saturday, April 9, 2011

"quick but stable sketch"



प्रसाद ( चुलत भाऊ ).....जेव्हा त्याच्या ship joining साठी निघणार होता तेव्हा काढ्लेले हे "quick but stable sketch"...... त्याचे baggage....व्हलेंटाईंन्स डे च्या एक दिवस अगोदरची ती सकाळ होती...and it was refreshing....

1 comment:

  1. खूपच छान चित्र काढले आहे. रंगीत चित्रां पेक्षा ही पेन्सिल आर्ट ची चित्रे मला जास्त आवडतात.

    ReplyDelete