Saturday, May 15, 2010

माझे प्रिय आजोबा...


माझे प्रिय आजोबा...पूर्ण महिनाभर मागे लागल्यावर.. गावी जाता जाता... केलेले Quick Sketch...मग ते समाधानाने नातवाचे कौतुक करत गावी गेले..

No comments:

Post a Comment